तानसा धरण

ठाण्याजवळील पिकनिक स्पॉट्स शोधत आहात? बरं, तानसा धरणाचा विचार करा! हा एक उच्चदाबाचा धरण असून, पिण्याचे पाणी निर्माण करण्यासाठी व इतर कामांसाठी वापरले जाते. मुंबईतील पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या सात स्त्रोतांपैकी एक म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीमुळे, तानसा धरण सहलीसाठी लोकप्रिय आहे

अधिक

उपवन तलाव

ठाण्यातील बहुचर्चित पर्यटनस्थळांपैकी एक , उपवन तलाव हे ठाण्यातील मानवनिर्मित, पर्यावरणास अनुकूल तलाव आहे आणि १९८० च्या दशकात ठाणे महानगरपालिकेने बांधले होते, परंतु जे.के.सिंघानिया नावाच्या कारखाना मालकाने रेमंड फॅक्टरीला पाणीपुरवठा करण्याचा स्रोत म्हणून ते पुन्हा तयार केले.

अधिक

Multi-Modal Transit Hub at existing railway station 1- Station Area Traffic Improvement Scheme (EAST)

भारतीय रेलवे सर्वात जुनी असलेली रेल्वे मार्गिका वरील ठाणे हे जुने रेलवे स्थानक आहे. हे रेल्वे सथानक मध्ये, रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थालकामधील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. ठाणे स्थानकामधून सद्यस्थितीत दररोज सुमारे 7.50 लक्ष प्रवासी प्रवास करतात. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये येण्यासाठी दाटीवाटीने वसलेल्या जुन्या शहरांमधील अपुऱ्या मार्गाचा वापर करावा लागतो. यामुळे वाढत्या मागणीनुसार शहराअंतर्गतच्या रस्त्यावरील ताण प्रचंड वाढत असून वाहतुक कोंडीही दैनंदिन झाली आहे.

अधिक

ठाणे व मुलूंड दरम्यान मनोरुग्णालयाजवळ प्रस्तावित नविन उपनगरीय रेल्वे स्थानकासाठी परिचलनक्षेत्र विकसित करणे.

ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान, ठाणे मनोरूग्णालयजवळ नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक बांधणे.
This new sub-Urban railway station will be constructed on the land of regional mental hospital with area of 14.83 acres.

अधिक

खडी किनारा विकास व सुशोभिकरण

ठाणे शहराला 32 कि.मी. लांबीचा खाडी किनारा लाभाला आहे. सदर खाडीचे जतन, संवर्धन स्वच्छता, जलक्रिडा, पर्यटन केंद्र, कन्व्हेन्शन सेंटर, जॉगींग ट्रॅक, प्रोमेनेड अशा सुविधांचा विकास करणेसाठी खाडी किनारा विकास प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पाकरिता सक्षम प्राधिकरणांच्या मंजुऱ्या प्राप्त आहेत.

अधिक

गांवदेवी मैदानाखाली भुमिगत पार्किंगची निर्मिती करणे

ठाणे रेल्वे स्टेशन परिसर हा ठाणे महानगरपालिका हद्दीतील खूपच दाटीवाटीचा भाग असून या भागात पार्किंग साठी कोणतीही जागा उपलब्ध नाही. म्हणूनच स्टेशनच्या जवळपास पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक होते. दुचाकी आणि चार चाकी गाड्यांच्या पार्किंग साठी गावदेवी मैदान येथे भुमिगत पार्किंग सुविधा उभारण्याची योजना आहे. ही जागा खेळाच्या मैदानासाठी राखीव असल्या कारणाने महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने या जागेच्या सध्याच्या वापरावर निर्बंध न आणता भुमिगत पार्किंगची सुविधा निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. पार्किंग सुविधा ही मैदानाखाली भुमिगत असेल व वरील भागात पूर्वीप्रमाणेच नागरिकांसाठी मैदान उपलब्ध राहील.
This place is a reservation for playground.

अधिक

पादचारी सुधारणा

सदर प्रकल्पांतर्गत पदपथाचे रुंदीकरण व नुतनीकरण , बोलार्ड बसविणे, नवीन कर्ब स्टोन बसविणे, ट्रॅफिक सायनेजेस, स्ट्रीट फर्निचर , लॅण्डस्केपिंग, स्कल्पचर्स इत्यादी कामांचा समावेश आहे.

अधिक